पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजातर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव प्राधिकरण येथे सेक्टर 25 येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. (PCMC)
यावेळी पुजेचा मान मोनिका रामाणी व गौरव रामाणी यांना मिळाला. यावेळी श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षा किरण पटेल यांच्यासमेवत इतर महिलांनी भजन, किर्तन, रास गरबाचे सादरीकरण केले. यावेळी पुनम पटेल, हेमलताबेन पटेल, भानुबेन मकवाणा, स्मिता व्यास, ज्योत्स्ना रामाणी, इंदु रामाणी, मनिषा चुडासमा, समजुबेन हिराणी, आशा पटेल, जस्मिना पटेल, कृष्णा पटेल, दिनूबेन सिद्धपुरा, लिना कक्कड, दुद्धीबेन पटेल, चेतना पटेल, ज्योती कक्कड, सुर्याबेन संपत, नेहल मकवाणा, डॉ. उनटकर यांच्या समवेत अनेक भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (PCMC)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गरवी गुजराथी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, जिग्नेश पटेल, अभिषेक पटेल, नितेश मकवाणा, यतिन संपत, एल.जी.पटेल, भाईलाल ठक्कर, विराज पटेल, अल्पेश हिराणी, रमेश चुडासमा, करण चुडासमा, विशाल पटेल, स्वप्निल भागवत, नैतिक व्यास, जयेश कक्कड, चंदू शिद्धपुरा, सचिन कोतवेकर, जैनिल पटेल, विजय मानकीकर, ओम पडसकर इतर कार्यकर्ते उपस्थित होते.