पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगर आयोजित १० वी आणि १२ वी च्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा “गुणगौरव सोहळा” साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. (PCMC)
१० वी आणि १२ वी मध्ये ७५% पेक्षा आदिक गुण असणार्या विद्यार्थ्यांनी आपल्या मार्कशीट ची झेरॉक्स प्रत मंदिरात सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ६ ते ८ ह्या वेळेस ऑफिस मध्ये जमा करावे, झेरॉक्स च्या पाठी मागे आपलं नाव पत्ता आणि फोन नंबर लिहणे. (PCMC)
मंदिरात दोन बॉक्स बनवून ठेवण्यात आले आहे तरी त्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्क शीट ची झेरॉक्स उल्लेख केल्याप्रमाणे १० जून पर्यंत बॉक्स टाकावीत. (PCMC)
स्थळ :- १) मा.नारायण बहिरवाडे यांचे जनसंपर्क कार्यालय ,डी . वाय . पाटील शाळेसमोर , शाहूनगर.
स्थळ:- २) श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेज नगर
आपला नम्र.
मा.नारायण बहिरवाडे संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, संपर्क:९७६५१७४२६८ व ७८८८००७१३४, ७४९९३९५४४९
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानतर्फे १० वी आणि १२ वी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहोळा आयोजन
---Advertisement---
- Advertisement -