Sunday, June 8, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : आशियाई चॅम्पियनशिपसाठी संदेश देशमुख याची निवड

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – येथील संदेश संजय देशमुख याची मेन्स स्पोर्टस् फिजिक १७५ सेंमी हून अधिक या प्रकारामध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. (PCMC)

नुकत्याच पुणे-हिंजवडी येथे इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या वतीने आशियाई व वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी निवड चाचणीचे आयोजन केले होते.

या चाचणीतून आशियाई चॅम्पियनशिप साठी ही निवड करण्यात आली.ही स्पर्धा १८ ते २५ ॲागस्ट दरम्यान थायलंड मध्ये पार पडणार आहेत. (PCMC)

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles