पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी (PCMC) -चिंचवड महापालिकेच्या वतीने देखील दरवर्षी राबविण्यात येतात. तसेच या वर्षीही विविध कृती कार्यक्रम उद्यान विभागामार्फत शहरात राबविण्यात आले. World environment Day
फ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत गेट क्र. १ राजमुद्रा चौक, संविधान चौक सांस्कृतिक भवन मार्ग, स्पाईन रोड, घरकुल चिखली येथे अतिरिक्त आयुक्त सिताराम बहुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. (pcmc)
या कार्यक्रमासाठी रविकिरण घोडके (उद्यान विभाग उप-आयुक्त), कांचनकुमार इंदलकर (सहायक आरोग्य अधिकारी), महेंद्र साबळे (क्षेत्रीय आरोग्य निरिक्षक), संदिप अडागळे, सुरेखा हिंगडे-जनवाणी वार्ड प्रभारी, संगीता जोशी ब्रँड अँबेसिडर (pcmc), बाळासाहेब भागवत (उपाध्यक्ष RPI महा राज्य), सुधाकर धुरी, विजय गेडाम, दशरथ शिंदे, राजाभाऊ जाधव, राजा उबाळे, शिवानंद चौगुले उपस्थित होते. Tree plantation in pcmc
घरकुलच्या राजमुद्रा चौकात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता, त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने व जनवाणी संस्थेच्या पुढाकारातून परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण करण्यात आले व रिक्षा स्टँड चालू केले. pcmc
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याच्या आवाहनास नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. घरकुल येथील विश्वशांती रिक्षा स्टॅन्ड, घरकुल फेडरेशन व स्थानिक नागरिकांनी स्वतःहून घरकुल येथील स्पाईन रस्त्यावर वृक्षारोपण केले.
यावेळी शिवाजी खुराड, सुरेश आठवले, बाळासाहेब चंदनशिवे, रतन गायकवाड. सुधीर गुजर, बादल आठवले, भारत चंदनशिवे, विलास ढावारे, राहुल आंभोरे, अशोक शिवशरण, राजु गायकवाड, प्रमोद कांबळे, कुमार भालेराव, रुपेश मिसाळ, भैयासाहेब मिसळे, संजय तळकेरी, सुनिल देंडे, जीवन क्षिरसागर, उत्तम साबळे, सुधाकर गवई, महेश सावंत, दत्तात्रय आढाव, प्रविण हेरोडे आधी उपस्थित सर्वांनी पर्यावरण रक्षण व स्वच्छतेची शपथ घेतली.


हेही वाचा :
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार
मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा
मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !
रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा
नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव
कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी
ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !