पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : स्वातंत्र दिनानिमित ‘वूई टुगेदर फाउंडेशन’ (WE TOGETHER FOUNDATION) व मधुकर बच्चे युवा मंच तसेच ईशा नेत्रालंय यांच्या वतीने चिंचवड व परिसरातील नागरिकांसाठी मोफत आत्याधुनिक नेत्र तपासणी व तज्ञ डॉ मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. (PCMC)
वूई टुगेदर फाउंडेशनचे सल्लागर मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने व वूई टुगेदर फाउंडेशन, ईशा नेत्रालय यांच्या सौजण्याने हे शिबीर घेण्यात आले.परीसरातील अनेक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष: सलीम सय्यद, सचिव जयंत कुलकर्णी, अनिल पोरे, अरविंद पाटील, रवींद्र काळे, मंगला डोळे -सपकाळे, अर्चना बच्चे, रोहिणी बच्चे, काजल बच्चे, दिलीप पेटकर, जावेद शेख, पोपट बच्चे, गणेश बच्चे, अक्षय गारगोटे, आकाश खिल्लारे, दत्ता औंदकर, द्वारकानाथ कुलकर्णी, आदिनी शिबीर यशस्वी करण्यास मोलाचा सहभाग घेतला. . (PCMC)
ईशा हॉस्पिटल वतीने गणेश कांबळे (मार्केटिंग हेड), Dr. वैभव अवताडे (रेटिना स्पेशालिस्ट), डॉ. जयशील नाझरे (मोतीबिंदू, रिफ्रॅक्टीव सर्जन), शिवानी शिंदे, संदेश केंजळे, सागर महाडिक, विक्रम परदेशी, दर्शक शाह आदिनी नेत्र तपासणी व मार्गदर्शन केले.