पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : रोटरी क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 च्या वतीने घेण्यात आलेल्या पेपरलेस मेम्बरशिप सेमिनार मध्ये रोटरी क्लब ऑफ निगडीला 5 पुरस्कार मिळाले. (pcmc)
सदस्यत्व वृद्धी पुरस्कार, भागीदार रुपांतरित पुरस्कार, घर वापसी पुरस्कार, महिला सदस्यत्व वृद्धी पुरस्कार, सर्वोच्च सदस्यत्व पुरस्कार हे पुरस्कार आहेत.
यावेळी प्रांतपाल शितल शहा,नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, बंगलोर येथील एआरसी माजी प्रांतपाल नागेंद्र, डिस्ट्रिक्ट मेम्बरशिप संचालक जिग्नेश पांड्या, निगडी क्लबचे अध्यक्ष सुहास ढमाले, सुजाता ढमाले, मेम्बरशिप संचालक अंकाजी पाटील आदी जिल्ह्यातील क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. (pcmc)
या कार्यक्रमाचे यजमानपद रोटरी क्लब निगडीकडे होते.
हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती