Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : काळेवाडीत निवासी परिसरातील गोदामात भीषण आग

PCMC : काळेवाडीत निवासी परिसरातील गोदामात भीषण आग

पिंपरी चिंचवड : आज दि. ३ जुन रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान काळेवाडी विजयनगर येथील कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. ज्या ठिकाणी आग लागली त्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट झाले, तसेच आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर नागरी परिसरात पसरला. PCMC

सिलिंडरच्या स्फोटामुळे नंतर ही आग भडकत गेली. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल तसेच टाटा मोटर्स, बजाज मोटर्स,फोर्स मोटर्स,पीएमआडीए,हिंजवडी, एमआयडीसी च्या अग्निशमन पथकांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. Fire in pcmc

नागरी वसाहतीत असलेले हे कारखाने व गोदामे अधिकृत आहेत का ? किंवा त्या कारखान्याला पिंपरी चिंचवड महापालिकेने परवानगी दिली होती का याची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. PCMC

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘गाढवाचं लग्न’ मधील लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मत्स्यव्यवसाय विभागात भरती, पगार 2 लाखांपर्यत

सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

दुचाकीत साडीचा पदर अडकून पुण्यातील महिलेचा मृत्यु

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

संबंधित लेख

लोकप्रिय