पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड कार्पोरेट यांच्यावतीने दि. 29 जुन रोजी आकुर्डी येथे वारकऱ्यांसाठी मेडिकल चेकअप कॅम्प द्वारे सेवा व औषध वाटप करण्यात आले. pcmc
यावेळी 387 वारकऱ्यांनी सेवेचा लाभ घेतला. वारकरी सेवेसाठी क्लबला डॉ. मयुरेश भोसकर व त्यांच्या पत्नी डॉ. गौरी भोसकर यांनी मोलाचे सहकार्य केले. PCMC
याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष लायन पुरुषोत्तम डबीर, सचिव लायन रवींद्र काळे, खजिनदार लायन शिरीष कुंभार, लायन अनिल गालिंदे, लायन हंबीरराव आवटे, लायन गजानन चिंचवडे, लायन मोहन लोंढे, लायन मिलिंद इनामदार, लायन सदाशिव लिखितकर, लायन गोपाळ कुलकर्णी या सर्वांनी वारकरी आरोग्यसेवा कार्यक्रमाचे संयोजन केले होते. pcmc
तसेच लायन मनीष जोशी (विवेक नगर आकुर्डी) येथे स्वतःच्या बंगल्यातील जागा शिबिरासाठी उपलब्ध करून दिली.
गायडिंग लायन हंबीरराव आवटे यांनी सर्वांचे क्लबच्या वतीने आभार मानले.
हेही वाचा :
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा
ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद