पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : तळवडे रुपीनगर,येथे शिवयोद्धा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळावा (Employment Fair) आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याचे उद्घाटन शांताराम दगडू भालेकर,धनंजय भालेकर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांनी केले.
रोजगार मेळाव्यास सुरेश म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले. PCMC NEWS

उद्योग,सेवा,माहिती,इलेक्ट्रॉनिक,बँकिंग क्षेत्रातील कंपन्यानी आपल्या डेस्कवर तीनशे ते साडेतीनशे युवक युवतींचे अर्ज स्वीकारून जॉब प्रोफाईल वेतन आदी माहिती दिली. अनेकांना जागेवरच ऑफर लेटर देण्यात आले.
या मेळाव्यास सुरेश म्हेत्रे, प्रवीण भालेकर, शांताराम भालेकर, शांताराम दगडू भालेकर, कॅप्टन कदम साहेब, वाळुंजकर काका,वसंत पतंगे सर, अनिल भालेकर,गजानन वाघमोडे, रविराज शेतसंधी, शरद भालेकर, विशाल मानकरी, सागर चव्हाण मान्यवर उपस्थित होते. PCMC NEWS
मेळाव्याचे संयोजन अमोल तुकाराम भालेकर यांनी केले.आशिष मोटे दर्पण येवले,श्रीकांत भालेकर,यश विटकर,प्रविण व्होके,सतीश माने निलेश आजबे, जय करंजुले, श्रीकांत भोसले, सचिन घारे, रोहित सवाई शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.