Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : विदर्भ सहयोग मंडळाची कार्यकारिणी जाहीर

PCMC : विदर्भ सहयोग मंडळाची कार्यकारिणी जाहीर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : निगडी प्राधिकरण येथील विदर्भ सहयोग मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तीन वर्षासाठी नियुक्त केलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे (PCMC)

डॉ. दिगंबर इंगोले( अध्यक्ष),
शालीग्राम तायडे (कार्याध्यक्ष), अरुण इंगळे (सचिव), दिलीप देशमुख ( उपाध्यक्ष), सारंगधर पल्हाडे ( उपाध्यक्ष), हेमंत जिड्डेवार (खजिनदार), राजेश भड (सहसचिव), सुनील राऊत (सहसचिव), देविदास आढे, कल्पना तिजारे, शिवाजी घोडे,अमोल पल्हाडे, ज्ञानेश्वर गावंडे (सर्व कार्यकारिणी सदस्य) (PCMC)

संबंधित लेख

लोकप्रिय