Tuesday, September 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सरस्वती विश्व विद्यालयामध्ये ‘आजी-आजोबा स्नेहमेळावा’ साजरा

PCMC : सरस्वती विश्व विद्यालयामध्ये ‘आजी-आजोबा स्नेहमेळावा’ साजरा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : तळवडे येथील दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सरस्वती विश्व विद्यालय येथे संस्थापक विश्वनाथ नायर यांच्या वाढदिवसानिमित्त आजी -आजोबा स्नेहमेळावा उत्साहाने साजरा करण्यात आला. (PCMC)

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली. संस्थापक विश्वनाथ नायर आणि सरस्वती नायर , मुख्याध्यापिका क्षमा गर्गे व प्रमुख पाहुणे अनुराधा करकरे यांनी आजी-आजोबा व नातवंडे यांच्या अतूट नात्याबद्दल बहुमूल्य विचार व्यक्त केले.

विद्यार्थ्यांद्वारे संगीत, नृत्य, योगा इत्यादी विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले. आजी – आजोबा व नातवंडे यांनी एकत्रित कला सत्राचा आनंद घेतला. (PCMC)

आजी- आजोबांचा आयोजित कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

***

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

संबंधित लेख

लोकप्रिय