Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शाळेतील स्वच्छता करून साजरी केली" महात्मा गांधी व लाल बहादूर...

PCMC : शाळेतील स्वच्छता करून साजरी केली” महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती “

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : “राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती ” अभिराज फाउंडेशन” या दिव्यांग मुलांच्या शाळेत शालेय परिसर स्वच्छ करून व स्वच्छतेची शपथ घेऊन साजरी करण्यात आली. (PCMC)

शाळेच्या मुख्याध्यापिकास अनिता चव्हाण व दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रतिमेचे पूजन केले. या वेळी शिक्षकांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी गोष्टी मधून माहिती दिली.

यावेळी संस्थेतील सर्व कर्मचारी वर्ग व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय