Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : युवा नेते रोहन चव्हाण यांच्या तर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर

PCMC : युवा नेते रोहन चव्हाण यांच्या तर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते रोहन चव्हाण यांनी ऐश्वर्यम् हमारा सोसायटी येथे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. (PCMC)


रेड प्लस ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरास तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सार्वजनिक गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकीच्या आपल्या भावना रक्तदान करून व्यक्त केल्या. (PCMC)

या शिबिराचे संयोजन दीपक पाटील, कैलास खलीपे, सौ. मंगलाताई केदारी, उमेश क्षीरसागर, दत्ता पाडे, दिनेश जाधव, बाळासाहेब मोहोळकर, महेंद्र कदम, संदीप कोंढवाळकर, शशिकांत पाटील, रूपेश पवार, संजय हजगुडे तसेच मारुती तांबवाड, विठ्ठल कापले, वसंतराव दंडवते, आंबेकर काका, संतोष तळेकर, सौ. भाग्यश्री भेंडे, आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग, रक्तदाते यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय