Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा – आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवडमधील बांगलादेशी घुसखोर पाचजणांना अटक कारवाई PCMC

पिंपरी चिंचवड : शहर पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. पाच घुसखोर बांगलादेशींना अटक केली असून, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला मिळाला आहे. भोसरी येथील शांतीनगरमध्ये शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे. PCMC

शांतीनगरमध्ये काही बांगलादेशी घुसखोर ओळख लपवून वास्तव्य करत आहेत. पिंपरी- चिंचवड (pcmc)पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही धडक करावाई केली. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो.

दहशतवाद विरोधी शाखा आणि भोसरी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असली, तरी शहरातील काही भागांमध्ये अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्टच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे भासवून घुसखोर वास्तव्य करीत आहेत. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने अशा घुसखोरांच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात, अशी अपेक्षा आहे. pcmc news

‘‘बांगलादेशी घुसखोर व पिंपरी-चिंचवडची सुरक्षा’’ या संवदेनशील मुद्यावर आगामी विधीमंडळ अधिवेशनात प्रभावीपणे भूमिका मांडणार आहे.

महेश लांडगे – आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

---Advertisement---

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

सेल्फी जीवावर बेतली, नवविवाहिता शंभर फूट दरीत कोसळली

धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles