Monday, May 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : अँड. सचिन काळे यांची भारत सरकारने नोटरी म्हणून नियुक्ती

पिंपरी चिंचवड – चऱ्होलीतील, काळे कॉलनीतील अँड सचिन काळे युवा मंचचे अध्यक्ष अँड सचिन काळे यांना भारत सरकारने नुकतीच नोटरी म्हणून नियुक्ती केली असून ते चऱ्होली परीसरातील पंचक्रोशीतील  सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. व्यवसायाने ते वकील असून गेली 17 वर्षांपासून ते वकिली सोबतच गोरगरिबांना मोफत कायदेविषयक सल्ला व सेवा देत असतात. त्यांनी अनेक अनाथआश्रमात, वृद्धाश्रमात तसेच गरजूंना अन्नदान ते नेहमी करत असतात. (PCMC)

मला “समाजाचे काहीतरी देणे आहे ‘आणि ते दिले गेले पाहिजे “या मानवतेच्या  भावनेतून ते नेहमी समाजसेवा मदत करत असतात .यावेळी अँड. सचिन काळे म्हणाले की माझ्या व्यवसायातील काही आर्थिक मदत मी नेहमीच गोरगरिबांना मदत करत आलोय आणि यापुढे करत राहील. मला भारत सरकारने नोटरी म्हणून नियुक्त केलेली केले आहे या पदाचा उपयोग मी गोरगरिबांना न्याय व सेवा देण्यासाठी करेल असा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles