पंचकर्म थेरपिस्ट कोर्स आता राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मान्यता प्राप्त (PCMC)
निर्विकार ज्ञानसंकुलच्या चार आयुर्वेद अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मान्यता
पिंपरी चिंचवड – निर्विकार ज्ञानसंकुलला राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या (RAV) प्रशिक्षण मान्यता मंडळाकडून (ATAB level 3) चार आयुर्वेद अभ्यासक्रमांसाठी अधिकृत मान्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. (PCMC)
हा सन्मान मा. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या समारंभाला आयुष सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, NCSIM अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी आणि आयुष सल्लागार वैद्य मनोज नेसरी उपस्थित होते.

मान्यता प्राप्त अभ्यासक्रम:
सर्व सामान्यांसाठी
✅ पंचकर्म थेरपिस्ट कोर्स
आयुर्वेद विद्यार्थी व डॉक्टरांसाठी
✅ प्रमाणपत्र अभ्यासक्रम – आयुर्वेद
✅ निर्विकार अडव्हान्स्ड कोर्स – आयुर्वेद आणि पंचकर्म
✅ प्रमाणपत्र अभ्यासक्रम – स्त्रीरोग विज्ञान
या महत्त्वपूर्ण मान्यतेमुळे निर्विकार ज्ञानसंकुलने आयुर्वेद शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात एक नवा आयाम गाठला आहे आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वेद शिक्षणासाठी एक विश्वासार्ह संस्था म्हणून स्थान मिळवले आहे. (PCMC)
निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल जय गणेश साम्राज्य भोसरी पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
वैद्य अक्षय 8308260428
वैद्या प्राजक्ता 8624011185
https://chat.whatsapp.com/Gn4AJt8FPaq0anUiXpOy6T