Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Parbhani : कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संघर्षशील उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या महारॅलीत परभणी लोकसभा मतदारसंघातील श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, महिला आणि युवक मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Parbhani Lok Sabha Election 2024

---Advertisement---

याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कानगो, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, सहसचिव कॉ. राम बाहेती, कॉ. राजू देसले, सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. नामदेव चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. मिलींद रानडे, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. प्रकाश बनसोड, कॉ. नयन गायकवाड, कॉ. देवीदास जिगे, कॉ. भाऊराव प्रभाळे, कॉ. अनिस सय्यद यांच्यासह विविध जनसंघटनांचे नेते व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

---Advertisement---

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड

ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!

कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles