Delhi : शुक्रवारी उत्तर पापुआ न्यू गिनीच्या पर्वतीय एन्गा प्रदेशात भूस्खलनाची घटना घडली. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, या भूस्खलनात 670 नागरिकांचा बळी गेला. शिवाय, 3800 लोकसंख्येचे एक संपूर्ण गाव भूस्खलनात गाडले गेले आहे, सुमारे 2000 लोक गाडले, गरिबांची शेकडो घरे, इमारती,शाळा आणि अन्नधान्य, पिके,फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, देशाच्या आर्थिक जीवनरेषेवर मोठा परिणाम झाला,” असे राष्ट्रीय आपत्ती केंद्राचे कार्यवाहक संचालक लुसेटे लासो माना यांनी माध्यमांना एका पत्रात कळवले आहे. Ministry of foreign affairs news
पापुआ न्यू गिनी सरकारने संयुक्त राष्ट्र, मित्र राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना तातडीने मदतीचे आवाहन केले आहे की, सर्व महामार्ग घटनास्थळी अतिशय बिकट परिस्थिती आहे, पाऊस पडत असल्याने हेलिकॉप्टर मार्फत कुदळ फावडी घेऊन ढिगारे उपसून माणसे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता पर्यंत ६७० लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे,गेले चार दिवस मदत कार्य सुरू आहे, असे एबीसी (ABC NEWS) ने म्हटले आहे.
भारत सरकारने त्या देशाला सर्व प्रकारची मदत देऊ तसेच १० लक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत भारतीय हवाई दलाच्या C 17 विमानाने पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे, परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर पापुआ न्यू गिनीच्या सरकारशी संपर्क करून अजून कोणत्या प्रकारची मदत घ्यावी लागेल यांचा आढावा घेत आहे. (Delhi)
हेही वाचा :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता
ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी
लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का
मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक