Thursday, April 25, 2024
Homeनोकरीधुळे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, आजच करा नोंदणी !

धुळे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, आजच करा नोंदणी !

Dhule Job Fair 2023 : धुळे येथे पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यक्रम मेळावा – 2 ( Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava) आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

• पद संख्या : 87+

• पदाचे नाव : सेल्स एक्झिक्युटिव्ह, फायनान्स एक्झिक्युटिव्ह, टॅली ऑपरेटर, नर्स (एएनएम/जीएनएम), आयटीआय, एमआर मॅनेजर/ असिस्टंट, सेवा अभियांत्रिकी, पर्यवेक्षक, एचआर

• पात्रता : खाजगी नियोक्ता (Private Employer)

• जिल्हा : धुळे (Dhule)

• अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन (Online)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• मेळाव्याची तारीख : 25 जानेवारी 2023

• मेळाव्याचा पत्ता : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय