Friday, April 19, 2024
Homeनोकरीऔरंगाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, आजच करा अर्ज! 

औरंगाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, आजच करा अर्ज! 

Aurangabad Job Fair 2023 : औरंगाबाद येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava) आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्याची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

• मेळाव्याचे नाव : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

• पदाचे नाव : खाते व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, टेलिकॉलर, सीसीटीव्ही तंत्रज्ञ.

• भरती : खाजगी कर्मचारी

• शैक्षणिक पात्रता : SSC/ HSC/ Graduation (मुळ जाहिरात पाहावी.)

• जिल्हा : औरंगाबाद

• नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

• अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन (नोंदणी)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• मेळाव्याची तारीख : 25 जानेवारी 2023

• मेळाव्याचा पत्ता : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय