Thursday, April 25, 2024
Homeनोकरीपुणे येथे 718+ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन, त्वरित नोंदणी करा!

पुणे येथे 718+ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन, त्वरित नोंदणी करा!

Pune Job Fair 2022 : पुणे येथे लिक्विड पेंटर, पदवी ऑटोमोबाईल मेकॅनिकल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक, ड्राफ्ट्समन / डिझाइन इंजिनियर, आयटीआय फिटर / आयटीआय इलेक्ट्रिशियन, ट्रेनी टेक्निशियन, बीएससी केमिस्ट्री, मशीन ऑपरेटर, रिलेशनशिप ऑफिसर या पदांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्यय रोजगार मेळावा (Pandit Dindayal Upadhyay Job Fair 2022) पुणे जिल्हा 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी.

• मेळाव्याचे नाव : पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

• पद संख्या : 750+ जागा

• पदाचे नाव : लिक्विड पेंटर, पदवी ऑटोमोबाईल मेकॅनिकल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक, ड्राफ्ट्समन / डिझाइन इंजिनियर, आयटीआय फिटर / आयटीआय इलेक्ट्रिशियन, ट्रेनी टेक्निशियन, बीएससी केमिस्ट्री, मशीन ऑपरेटर, रिलेशनशिप ऑफिसर.

• पात्रता : खाजगी नियोक्ता

• शैक्षणिक पात्रता : SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (मुळ जाहिरात पाहावी ‌.)

• अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• विभाग : पुणे

• रोजगार मेळाव्याची तारीख : 04 डिसेंबर 2022

• मेळाव्याचा पत्ता : द न्यू मिलेनियम स्कूल, समर्थ नगर, एसबीआय बँक, न्यू संघवी, पुणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय