Beed Job Fair 2023 : धुळे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शिरपूर (ऑफलाईन – 4 ) (Pandit Dindayal Upadhyay Offline Job Fair Shirpur – 4) चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस पत्त्यावर उपस्थित रहावे. (Rojgar Melava)
● रोजगार मेळाव्याचे नाव : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शिरपूर (ऑफलाईन – 4 )
● पद संख्या : 700+
● पदाचे नाव : एचआर, विक्री प्रतिनिधी, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी केंद्र व्यवस्थापक, ग्राहक सेवा, आयटीआय, टूल अँड डाय मेकर, इलेक्ट्रीशियन, प्रेस ऑपरेटर, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी, फिटर आणि वेल्डर, हेल्पर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, फायनान्स एक्झिक्युटिव्ह, टॅली ऑपरेटर, अकाउंटंट, अकाउंट मॅनेजर, परिचारिका (ANM/GNM), मशीन ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, टेली कॉलर, ट्रेनी B.com, प्रशिक्षणार्थी बँकिंग आणि विमा, प्रशिक्षणार्थी डेस्कटॉप सपोर्ट अभियंता, एचआर असिस्टंट, केमिस्ट, सर्व्हिस इंजिनीअर, फार्मासिस्ट, फायर अँड सेफ्टी ऑफिसर, पर्यवेक्षक, ड्रायव्हर्स, रिसेप्शनिस्ट, ऑफिस असिस्टंट, रिलेशनशिप मॅनेजर. (HR, Sales Representative, Market Development Exicutive, Trainee, Trainee Kendra Manager, Customer Service, ITI, Tool & Die Maker, Electrition, Press Operator, Electronic Engg., Fitter & Welder, Helper, Sales Executive, Finance Executive, Tally Operator, Accountants, Account Managers, Nurses (ANM/GNM), Machine Operator, Computer Operator, Tele Caller, Trainee B.com, Traniee Banking & Insurance, Trainee Desktop Support Engineer, HR Assistant, Chemist, Service Engineer, Pharmacist, Fire & Safety Officer, Supervisor, Drivers, Receptionist, Office Assistant, Relationship manager.)
● शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर (मुळ जाहिरात पाहावी.)
● पात्रता : खाजगी नियोक्ता
● अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन (नोंदणी)
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● निवड करण्याची प्रक्रिया : रोजगार मेळावा
● रोजगार मेळाव्याची तारीख : 17 मार्च 2023
● मेळाव्याचा पत्ता : आर.सी.पाटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, शिरपूर, धुळे. [R.C.PATAIL INSTITUTE OF MANAGEMENT RESEARCH AND DEVELOPMENT, Shirpur]
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
![Lic life insurance corporation](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG_20230309_092021-614x1024.jpg)