Buldhana Job Fair 2023 : बुलढाणा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाईन बुलढाणा रोजगार मेळावा 10 (Pandit Dindayal Upadhyay Offline Buldhana Job Fair – 10) चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस पत्त्यावर उपस्थित रहावे. (Rojgar Melava)
● रोजगार मेळाव्याचे नाव : पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाईन बुलढाणा रोजगार मेळावा – 10
● पद संख्या : 360+
● पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, असेंबली लाइन ऑपरेटर लाइन ऑपरेटर, कंपनी प्रशिक्षणार्थी अभियंता, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर, कॅशियर, शिपाई, फिटर, वेल्डर, हेल्पर, शाखा व्यवस्थापक, लिपिक (Trainee, Trainee Operator, Machine Operator, Assembly Line Operator Line Operator, Company Trainee Engineer, Sales Executive, Trainee Credit Officer, Cashier, Soldier, Fitter, Welder, Helper, Branch)
● शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी / पदवीधर (मुळ जाहिरात पाहावी.)
● पात्रता : खाजगी नियोक्ता
● नोकरीचे ठिकाण : बुलढाणा
● अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● निवड करण्याची प्रक्रिया : रोजगार मेळावा
● रोजगार मेळाव्याची तारीख : 11 मार्च 2023
● मेळाव्याचा पत्ता : रामजी सेलिब्रेशन मंगल कार्यालय, चिखली रोड , बुलढाणा ता. जि. बुलढाणा.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
![Lic life insurance corporation](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG_20230309_092021-614x1024.jpg)