Thursday, September 19, 2024
Homeनोकरीवर्धा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, आजच करा नोंदणी ! 

वर्धा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, आजच करा नोंदणी ! 

Wardha Job Fair 2023 : वर्धा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा, वर्धा (Pandit Dindayal Upadhyay Offline Job Fair Wardha) चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस पत्त्यावर उपस्थित रहावे. (Rojgar Melava)

● रोजगार मेळाव्याचे नाव : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

● पद संख्या : 178

● पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, विक्री प्रतिनिधी, एचआर, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, मशीन ऑपरेटर, असेंब्ली लाइन ऑपरेटर. [Trainee Credit Officer, Sales Representative, HR, Market Development Executive, Machine Operator, Assembly Line Operator.]

● शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर (मुळ जाहिरात पाहावी.) 

● पात्रता : खाजगी नियोक्ता

● राज्य : महाराष्ट्र

● जिल्हा : वर्धा

● विभाग : नागपूर 

● नोकरीचे ठिकाण : वर्धा

● अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन (नोंदणी)

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● निवड करण्याची प्रक्रिया : रोजगार मेळावा

● रोजगार मेळाव्याची तारीख : 17 मार्च 2023

● मेळाव्याचा पत्ता : शासकीय आयटीआय, समुद्रपूर ( GOVT ITI SAMUDRAPUR)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय