मॉस्को : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे पंतप्रधान पुतीन यांची भेट घेण्यासाठी मॉस्को मध्ये दाखल झाले आहेत. गेल्या 20 वर्षात पाकिस्तानमधील कोणतेच पंतप्रधान हे रशियाला भेटले नाहीत त्यामुळे हा दौरा ऐतिहासिक मानला जातो.
पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्याच्या काही तासातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रशियामध्ये भेटण्यासाठी गेले. विमानतळावर स्वागत स्वीकारताना इमरान खान म्हणाले, “ही अतिशय रोमांचक वेळ आहे रशियामध्ये येण्याची. “सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Imran Khan in Russia as Russia invades Ukraine: What a time I have come, so much excitement pic.twitter.com/9T3SuU9KFA
— Yusuf Unjhawala ?? (@YusufDFI) February 24, 2022
ब्रेकिंग : युक्रेन रशिया युद्ध : अखेर पंतप्रधान मोदींनी केला पुतिन यांना काॅल, यावर झाली चर्चा !
मागील दोन शतकात रशियाला भेट देणाऱ्या पंतप्रधानांपैकी इमरान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. दोन्ही देशांमधील ऊर्जा संबंध अधिक दृढ होण्यासाठी भेट देण्यासाठी इमरान खान हे रशिया मध्ये दाखल झाले आहेत.