आंबेगाव : गोहे ( बु !! ) गावचे सुपुत्र, एक उच्च पदस्थ सनदी अधिकारी पी.डी.करवंदे ( IAS ) यांचे दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात त्यांची सुविध्य पत्नी,एक मुलगा, दोन मुली, सुनबाई, नातवंडे व तीन भाऊ असा परिवार आहे.
पुढील 5 दिवसांत राज्यात थंडीची लाट हवामान खात्याचा अंदाज
त्यांनी सनदी अधिकारी म्हणून कलेक्टर वर्धा, अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग ठाणे, सहाय्यक मुख्य व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शासनाच्या ई. खात्यांचे प्रमुख अधिकारी म्हणून प्रभावी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम कले. त्यांचा एक उत्तम प्रशासक म्हणून महाराष्ट्र शासन सेवेत लौकिक सर्वदूर आहे.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा
आयटीआय पास झालेल्यांना संरक्षण खात्यात सुवर्णसंधी !
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’