Thursday, April 18, 2024
Homeनोकरीभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत विविध पदांसाठी भरती

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत विविध पदांसाठी भरती

Ordnance Factory Recuirment 2023 : आयुध निर्माणी, भंडारा (Ordnance Factory, Bhandara) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 09

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) – शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करते किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वृत्तिका संस्थांची पदवी परीक्षा जी पदवीच्या समतुल्य आहे.

2) टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) – शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे स्थापित राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी.

• वयोमर्यादा अट : किमान १८ वर्षे.

• अर्ज शुल्क : फी नाही

• जाहीर सूचना : असे कोणतेही इंजिनिअर पदवीधर किंवा डिप्लोमाधारक ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे किंवा त्यांनी एक वर्ष किंवा अधिकचा अवधी काम केल्याचा अनुभव प्राप्त केला आहे, त्यांनी ही योग्यता प्राप्त केल्यानंतर अधिनियमांतर्गत अप्रैटीसच्या स्वरूपात नियुक्त होण्याकरिता पात्र राहणार नाही.

• नोकरीचे ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा – 441 906.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय