Sunday, July 7, 2024
HomeनोकरीBhandara : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा अंतर्गत 158 जागांची भरती

Bhandara : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा अंतर्गत 158 जागांची भरती

Ordnance Factory Bhandara Recruitment 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा (Ordnance Factory, Bhandara) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bhandara Bharti

● पद संख्या : 158

● पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)

● शैक्षणिक पात्रता : AOCP ट्रेडचे NCVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/ NTC प्रमाणपत्र असलेले आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळ किंवा मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत आयुध निर्माणीमध्ये प्रशिक्षण/ अनुभव असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

● वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे. [ SC/ ST : 05 वर्षे; OBC, (नॉन-क्रिमी लेयर) : 03 वर्षे.; माजी सैनिक: लष्करी सेवेचा कालावधी + 03 वर्षे]

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : रु. 19, 900/- + DA

● नोकरीचे ठिकाण : भंडारा

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र, पिन – 441906.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2024

Ordnance Factory Bhandara Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र, पिन – 441906.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

प्रादेशिक गहू गंज संशोधन केंद्र, महाबळेश्वर अंतर्गत भरती

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती

Cotcrop : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती

DDPDOO : पुणे येथे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 पदांची भरती

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय