Sunday, March 16, 2025

अरे वा ! आता दोन ते सहा वर्षाच्या मुलांना ही लवकरच मिळणार कोरोना लस !

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मुंबई : सध्या देशभरामध्ये कोरोना चा कहर जरी कमी झाला असला तरी देखील त्याचा धोका कायम आहे. आतापर्यंत अठरा वर्षापुढील सर्वांना कोविशिल्ड, कोवॉक्सिन अशी लस मिळत होती. परंतु आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने दोन ते सहा वयोगटातील लहान मुलांसाठी कोरोना ची लस ‘कोवोवॉक्स’ covovax निर्माण केली आहे. 

सध्या दोनशे साठ मुलांना ही लस प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आली आहे. याचा पुढील डोस 21 दिवसानंतर देण्यात येईल असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सांगितले आहे.

भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी ! येथे वाचा माहिती!

या मुलांवर पुढील सहा महिने लक्ष ठेवण्यात येणार आहे. cov 2373 ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी फर्म द्वारे विकसित केलेली प्रोटीन आधारित लस आहे. त्याचा भारतातील सिरम इन्स्टिट्यूट शी करार आहे. 

भारतात ते कोवोव्हॅक्स या ब्रँड नावाने ओळखलं जातं. एका हिंदी वेबसाईट नाही याचे वृत्त दिले आहे.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles