Thursday, March 28, 2024
Homeजिल्हाजाती अंत संघर्ष समितीच्या पदाधिकारीकाऱ्यांनी घेतली अक्षय भालेराव च्या कुटुंबीयांची भेट

जाती अंत संघर्ष समितीच्या पदाधिकारीकाऱ्यांनी घेतली अक्षय भालेराव च्या कुटुंबीयांची भेट

नांदेड : जाती अंत संघर्ष समितीचे मुंबईहून आलेले कॉ.सुबोध मोरे आणि नांदेड येथील प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले यांनी दि.७ जून रोजी मयत अक्षय भालेराव यांच्या बोंढार – हवेली येथील घरी भेट देऊन अक्षय चे आई – वडील व नातेवाईकांशी चर्चा केली.

त्यांच्या सोबत पुणे येथील जेष्ठ पत्रकार केशव हे देखील होते. त्यांनी हत्या झालेल्या घटना स्थळास भेट दिली व गावातील दोन्ही बाजूकडील व्यक्तीना भेटून माहिती घेतली. त्यांच्या सोबत नांदेड माकपचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड हे उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय