Sunday, December 8, 2024
HomeनोकरीPalghar : डहाणू येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत भरती

Palghar : डहाणू येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत भरती

Palghar Recruitment 2023 : उपविभागीय अधिकारी कार्यालय, डहाणू (Office of Sub Divisional Officer, Dahanu) अंतर्गत “सेवानिवृत्त नायब तहसीलदार, लेखापाल, संगणक चालक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Dahanu Bharti 

पद संख्या : 04

पदाचे नाव : सेवानिवृत्त नायब तहसीलदार, लेखापाल, संगणक चालक.

शैक्षणिक पात्रता : 

1) सेवानिवृत्त नायब तहसीलदार : सेवा निवृत्तचे कागदपत्र

2) लेखापाल : सेवा निवृत्तचे कागदपत्र (सेवानिवृत्त लेखाधिकारी / लेखापाल)

3) संगणक चालक : कोणत्याही शाखेचा पदवीधर, मराठी 30 व इंग्रजी 40 टाइपिंग, MSCIT व 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतनमान

1) सेवानिवृत्त नायब तहसीलदार – रु.35,000/-

2) लेखापाल – 30,000/-

3) संगणक चालक – 20,000/-

नोकरीचे ठिकाण : डहाणू

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपविभागीय अधिकारी कार्यालयात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 आणि 27 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 आणि 27 डिसेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपविभागीय अधिकारी कार्यालयात.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय