Sunday, December 8, 2024
HomeनोकरीNursing Entrance Exam : नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ!

Nursing Entrance Exam : नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ!

Nursing Entrance Exam : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे नर्सिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. Nursing

ज्यांना नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी आवश्यक असणार्‍या प्रवेश परीक्षेसाठी अद्याप अर्ज भरला नाही, त्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

नर्सिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी (Nursing Entrance Exam) नोंदणी करण्यास येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, काही विद्यार्थी आणि पालकांकडून मुदतवाढीबाबत सीईटी सेलला पत्र प्राप्त झाले. त्यात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नोंदणीची तारीख वाढविण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सीईटी सेलने एमएच-नर्सिंग सीईटी-2024 च्या ऑनलाइन नोंदणीची तारीख 31 मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.ज्ञत्यामुळे अद्यापही अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना संधी निर्माण झाली आहे.

कसा भराल अर्ज?

प्रथम सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईट mahacet.org ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या नर्सिंग सीईटी 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करा. नवीन पृष्ठावर स्वतःची नोंदणी करा आणि लॉगिन करा. अर्ज भरा आणि अर्ज फी जमा करा. अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआऊट घ्या.

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MOIL : मॉयल लिमिटेड, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती

NIRRCH मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NHM अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Air Force School : पुणे येथे वायुसेना शाळा, विमान नगर अंतर्गत भरती

Mazagon Dock : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरती

Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Pune : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे अंतर्गत भरती

NHM Amravati : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती भरती

Nashik : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस अंतर्गत भरती; विनापरीक्षा होणार थेट भरती

District Hospital : जिल्हा रुग्णालय, रायगड अंतर्गत भरती

India Seeds : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय