NPCIL Recruitment 2023 : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पालघर (Nuclear Power Corporation of India Limited, Palghar) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 19
● पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (सुतार) [Apprentice (Carpenter)]
● शैक्षणिक पात्रता : 8 वी परीक्षा उत्तीर्ण
● शुल्क : फी नाही
● वेतनमान (Stiped) : 5,000/- रुपये ते 7,700/- रुपये.
● नोकरीचे ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच…
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’