पुणे : बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) दि.16 फेब्रुवारी 2022 पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या बाबतचे शासकीय पत्र महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला पाठवल्याची माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी दिली आहे.
खाजगी विनाअनुदानित शाळा मधील एकूण 25 टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव असणार आहेत. शिक्षण हक्काचा मूलभूत अधिकार आणि सक्तीचे शिक्षण देणारा हा कायदा 26 आगस्ट 2009 साली केंद्रासरकरने मंजूर करून त्याची देशभर अमलबाजवणी केली. त्यामुळे दुर्बल घटकातील 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना मोफत शिक्षण घेणे शक्य झाले आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागांसाठी भरती
पालकांनी पाल्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. आसपासच्या जवळच्या 5 शाळांची निवड करून हे अर्ज भरता येतात.
आवश्यक कागदपत्रे :
1. पालकाचे ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्म प्रमाणपत्र इत्यादी.
2. मुलाचे जन्मप्रमाणपत्र, आधारकार्ड
3. अनाथ मुलांच्या मातापित्याचे मृत्यू प्रमाणपत्र
‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर
4. जातीचा दाखला
5. मुलांचे फोटो
6. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्याचे वैध अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक
7. रस्त्यावरील मुलासाठी किंवा स्थलांतरित कामगारांचे मूल असल्यास, तसे कामगार विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागाकडून दिले जाणारे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक
ब्रेकिंग : देशाचे अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पाने जनतेला काय दिले वाचा एका क्लिकवर !
अर्जदारांनी संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी इत्यादींची काही अचूक माहिती देऊन विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
यशस्वी नोंदणीनंतर, अर्जदारांना लॉगिन क्रेडेन्शियल प्राप्त होईल ज्यात नोंदणीकृत ईमेल आयडी आणि फोन नंबरवर मेलद्वारे किंवा एसएमएसद्वारे प्राधिकरणाकडून अर्ज क्रमांक असेल. लॉगिनच्या साहाय्याने अर्जदारांनी अर्ज उघडला पाहिजे आणि त्यामध्ये आवश्यक तपशील प्रविष्ट करुन फॉर्म भरणे सुरू केले पाहिजे.
‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर
तथापि, अर्जात अर्जदारांना कागदपत्रांच्या मदतीने सर्व तपशील योग्य आणि योग्यरित्या प्रविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि त्यानंतर अर्जदारांना अधिकृत संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार दिलेल्या आकारात आणि स्वरुपात काही आवश्यक कागदपत्रे अर्ज फॉर्ममध्ये अपलोड करण्याची आवश्यकता आहे.
वेबसाईट : student.maharashtra.gov.in
केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली – डॉ.अजित नवले