NCL Recruitment 2022 : नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (Northern Coalfields Limited NCL Bharti 2022) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 405
• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’ : 374
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी + ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र
2) सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) : 31
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा + सर्व्हेअर प्रमाणपत्र
• वयोमर्यादा : 22 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
• अर्ज शुल्क : जनरल / ओबीसी 1000 रू. + रू. 180 GST [ SC / ST / PWD / ExSM: फी नाही]
• वेतनमान : 31,852 ते 34,391 रूपये
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2022
• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’


