Tuesday, January 14, 2025
Homeआंतरराष्ट्रीयउत्तर कोरियाची 'ही' मिसाईल चाचणी जगाला धक्का देणारी !

उत्तर कोरियाची ‘ही’ मिसाईल चाचणी जगाला धक्का देणारी !

सेउल : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांनी अनपेक्षित पणे विनाशकारी लांब पल्ल्याच्या मिसाईलची चाचणी रविवारी केली आहे. या क्रूझ मिसाईलच्या लॉंचिंग प्लेटफॉर्मसाठी वेगवान रेल्वेचा वापर करण्यात आला. या अद्भुत चाचणीमुळे बुधवारी अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया हे देश हादरून गेले आहेत.

अतिशय स्वस्त आणि देशातील कोणत्याही ठिकाणावरून रेल्वेमुळे 1500 किमी रेंजच्या या चाचणीमुळे कोरियन द्वीपकल्पात शस्त्र स्पर्धा तीव्र झाली आहे.

हेही वाचा ! …तर पेट्रोल ७५ रुपये आणि डिझेल ६८ रुपये लीटर होणार ! मुळ किंमत किती ते पहा !

रेल्वेतून क्षेपणास्त्रे डागण्याचे  तंत्रज्ञान रशिया कडे असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण तज्ज्ञांनी दिली आहे.

दक्षिण कोरियातील अमेरिकेच्या लष्करी सर्वाला उत्तर देण्यासाठी ही चाचणी केली असल्याचे कोरियन न्यूज एजन्सीने म्हटले आहे. अमेरिकेकडे पण अशा प्रकारचे तंत्रज्ञान नसल्यामुळे महासत्ता विचलित झाली आहे.

हे पहा ! पुणे : किल्ले शिवनेरीसह जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाची स्मारके पर्यटनासाठी खुली

संबंधित लेख

लोकप्रिय