कोलंबो – आर्थिक संकटात अडकलेला श्रीलंका यातून बाहेर पडण्यासाठी सर्व उपाय करत आहे. तिकडे महिंद्र राजपक्षे यांच्या जागी पंतप्रधान झालेले रानिल विक्रमसिंघे सातत्याने अनेक मोठे निर्णय घेत आहेत.
बॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंन्नथ यांचे निधन !
त्याचबरोबर या निर्णयांना लोकही सहकार्य करत आहेत. खुद्द श्रीलंकेतील नागरिकही या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याच क्रमाने श्रीलंकेतील मुस्लिमांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील आर्थिक संकट पाहता तेथील मुस्लिम लोकांनी यावर्षी हज यात्रा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !
अहवालानुसार, सौदी अरेबियाने 2022 या वर्षासाठी श्रीलंकेतील 1585 हज यात्रेकरूंचा कोटा मंजूर केला होता. तथापि, नॅशनल हज कमिटी, श्रीलंका हज टूर ऑपरेटर्स असोसिएशन आणि मुस्लिम धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहार विभागासह इतर अनेक पक्षांच्या चर्चेनंतर, श्रीलंकेतील कोणताही मुस्लिम यावेळी हज करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
NEET नीट परीक्षेचा निकाल जाहीर !
HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी !
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख