भूमकर वस्ती येथील द्रौपदा लॉन्स येथे सायंकाळी ४ वाजता होणार सभेला प्रारंभ (Nitin Gadkari)
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार उपस्थित
सभेला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित राहण्याचे चिंचवडकरांना आवाहन
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. १५ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा उद्या (दि. १६ ) भूमकर चौक येथील द्रौपदा लॉन्स याठिकाणी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. (Nitin Gadkari. या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेतया सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. (Nitin Gadkari) दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या मुख्य समस्येवर या सभेत नितीन गडकरी काय बोलणार याकडे चिंचवडकरांचे लक्ष असणार आहे.
भूमकर वस्ती येथील द्रौपदा लॉन्स येथे सायंकाळी ४ वाजता होणार सभेला प्रारंभ (Nitin Gadkari)
* चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार उपस्थित
* सभेला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित राहण्याचे चिंचवडकरांना आवाहन
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. १५ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा उद्या (दि. १६ ) भूमकर चौक येथील द्रौपदा लॉन्स याठिकाणी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. (Nitin Gadkari)
या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. (Nitin Gadkari)
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या मुख्य समस्येवर या सभेत नितीन गडकरी काय बोलणार याकडे चिंचवडकरांचे लक्ष असणार आहे.