Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणनिगडी : अंध नागरिकांना कै. तुकाराम तनपुरे फौंडेशनच्या वतीने भोजन अन्नदान

निगडी : अंध नागरिकांना कै. तुकाराम तनपुरे फौंडेशनच्या वतीने भोजन अन्नदान

spot_imgspot_imgspot_imgspot_img

निगडी : निगडी २२ ओटा स्कीम येथील अंध वसाहतीतील गरजूंना लॉकडाऊन काळात एप्रिल आणि मे मध्ये दुपारी आणि रात्री गरम भोजनाचे वितरण करण्यात आले.

कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन आणि पोलीस मित्र यांच्या वतीने अशोक तनपुरे, वासुदेव काळसेकर, नितीन मोरे, धनंजय आव्हाड, विजय अपड, लक्ष्मण शिंदे, अनिल खाकुर्डीकर यांनी रोज ५५ अंध व्यक्तींना अन्नदान केले, गुरुद्वारा आकुर्डी यांचे सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय