Friday, November 22, 2024
HomeनोकरीNLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन अंतर्गत 632 जागांवर भरती

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन अंतर्गत 632 जागांवर भरती

NLC India Recruitment 2024 : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (Neyveli Lignite Corporation Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून  ऑफलाईन /ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. India Bharti

पद संख्या : 632

पदाचे नाव : 

1) पदवीधर अप्रेंटिस : मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन & फार्मसी.

2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन.

शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात B.E. /B.Tech/B.Pharm.

2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा : नियमानुसार..

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान :

1) पदवीधर अप्रेंटिस – रु.15,028/-

2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – रु.12,524/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024

अर्जाची प्रिंट पाठविण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli – 607 803.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli – 607 803.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय