Saturday, January 28, 2023
Homeनोकरीराष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

NBCC Recruitment 2023 : राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली [NBCC (India) Limited] यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 50

पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय