Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याNazre Dam : नाझरे धरण १०० टक्के भरले; कऱ्हा नदीत १६४२ क्यूसेक...

Nazre Dam : नाझरे धरण १०० टक्के भरले; कऱ्हा नदीत १६४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

बारामती : नाझरे धरण १०० टक्के भरले असून, सध्या धरणात पाण्याचा येवा सुरू झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे आणि पाण्याच्या वाढत्या येव्यामुळे नाझरे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कऱ्हा नदीत १६४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Nazre Dam)

Nazre Dam १०० टक्के भरले

नाझरे धरण पूर नियंत्रण कक्षाने नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. पाण्याचा प्रवाह अधिक वाढल्यास संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातील पाण्याचा वाढता प्रवाह आणि नदीतील वाढता जलस्तर लक्षात घेता, स्थानिक प्रशासन आणि पूर नियंत्रण कक्षाने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय