NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (National Thermal Power Corporation Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NTPC Job
● पद संख्या : 250
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1) डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) — 45
2) डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection) — 95
3) डेप्युटी मॅनेजर (C&I Erection) — 35
4) डेप्युटी मॅनेजर (Civil/ Construction) — 75
● शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) — (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech (Electrical/ Electrical & Electronics) (ii) 10 वर्षे अनुभव.
2) डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection) — (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech (Mechanical/ Production) (ii) 10 वर्षे अनुभव.
3) डेप्युटी मॅनेजर (C&I Erection) — (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electronics/ Control & Instrumentation /Instrumentation) (ii) 10 वर्षे अनुभव.
4) डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction) — (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech (Civil/ Construction) (ii) 10 वर्षे अनुभव
● वयोमर्यादा : 28 सप्टेंबर 2024 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : General/ OBC/ EWS : रु. 300/- [SC/ ST/ PWD/ ExSM : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 सप्टेंबर 2024
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 सप्टेंबर 2024
NTPC Job
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती
AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 पदांची भरती
Bank Job : देवगिरी नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती
युवा परिवर्तन संस्था अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास
भारत लोकपाल अंतर्गत नोकरीची संधी, आजच अर्ज करा
Union Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 जागांसाठी भरती
DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 289 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती
टेली कम्युनिकेशन कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
TCIL : नर्सिंग, फार्मासिस्ट सह विविध पदांची भरती, आजच अर्ज करा
Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 105 जागांसाठी भरती
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती
ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा
ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती