Friday, April 19, 2024
HomeनोकरीNIRDPR : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत मोठी भरती, पदवी...

NIRDPR : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत मोठी भरती, पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

NIRDPR Recruitment 2023 : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत (National Institute of Rural Development & Panchayati Raj ) विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 135

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कंसल्टंट सिनियर प्रोग्राम मॅनेजमेंट कंसल्टंट – शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 10 वर्षे अनुभव.

2) प्रोजेक्ट ट्रेनिंग मॅनेजर – शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव.

3) प्रोजेक्ट असोसिएट (रिसर्च & डॉक्युमेंटेशन) – शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव.

4) मल्टी टास्क सपोर्ट असिस्टंट – शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव.

5) स्टेज प्रोग्राम को-ऑर्डिनेटर – शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव.

6) यंग फेलो – शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा. (ii) 05 वर्षे अनुभव

• वयोमर्यादा : 19 जानेवारी 2023 रोजी 35 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• परीक्षा फी : जनरल / ओबीसी 300/-[SC/ST/PWD: फी नाही]

• वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय