NIC Recruitment 2023 : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (National Informatics Centre) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 598
● पदाचे नाव : सायंटिस्ट, सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर, सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट.
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिस्ट-B – शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/ M.Sc/ PG/ ME/M.Tech /M.Phil /MCA (विषय: इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युट & नेटवर्किंग सिक्योरिटी, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, IT मॅनेजमेंट, इंफॉर्मेटिक्स, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, सायबर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन.
2) सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर – शैक्षणिक पात्रता : M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)
3) सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट – शैक्षणिक पात्रता : M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)
● वयोमर्यादा : 04 एप्रिल 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● परीक्षा फी : जनरल/ओबीसी करीत 800/- रुपये [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
● वेतनमान :
1. सायंटिस्ट-B – 56100- Rs.177500/-
2. सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर – 44900- Rs.142400/-
3. सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट – 35400- Rs.112400/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 एप्रिल 2023
● निवड करण्याची प्रक्रिया : वैज्ञानिक B आणि वैज्ञानिक अधिकारी / अभियंता-SB पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल आणि केवळ वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक – A पदासाठी लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल आणि प्रश्नपत्रिका 120 क्रमांकांची असेल.
लेखी परीक्षेचे माध्यम फक्त इंग्रजीमध्येच असेल. प्रश्नपत्रिकेत 65% प्रश्न तांत्रिक क्षेत्राचे आणि 35% प्रश्न जेनेरिक क्षेत्राचे असतील. (अभ्यासक्रम परिशिष्ट अ म्हणून संलग्न) प्रत्येक प्रश्नाला १ (एक) गुण असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांचे नकारात्मक गुण असतील.
लेखी परीक्षेत पात्र ठरण्याची किमान टक्केवारी सामान्य/EWS साठी 50%, OBC साठी 40%, SC/ST/PWD प्रवर्गांसाठी 30% असेल.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’