Sunday, December 4, 2022
HomeनोकरीGovernment Job : रायगड जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी !

Government Job : रायगड जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी !

ZP Raigad Recruitment 2022 : जिल्हा परिषद (Zilla Parishad), राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड (National Health Mission, Raigad) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

• पद संख्या : 14

• पदाचे नाव : TBHV-RNTCP, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक, अंमलबजावणी अभियंता.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण (खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे, रुग्ण सेवेशी संबंधित – 65 वर्षे)

• नोकरीचे ठिकाण : रायगड

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीचा पत्ता : 3 रा मजला रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

• मुलाखतीची तारीख : 29 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारच्या ‘या’ विभागात 5043 जागांसाठी मेगाभरती, 5 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय