Thursday, April 25, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद ठाणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 11 जुलै 2022 अर्ज करण्याची...

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 11 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Thane Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), आरोग्य विभाग (Helath Department), जिल्हा परिषद, ठाणे (Zilla Parishad, Thane) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 5

• पदाचे नाव : तालुका समुह संघटक, गट प्रवर्तक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी. 

• अर्ज शुल्क : 300 रूपये

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (एन.एच.एम. चौथा माळा).

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय