NHM Gadchiroli Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली (National Health Mission, Gadchiroli) अंतर्गत “स्टाफ नर्स, लसिकरण क्षेत्र सनियंत्रक, सांख्यीकी सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक” यापदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 13
● पदाचे नाव : स्टाफ नर्स, लसिकरण क्षेत्र सनियंत्रक, सांख्यीकी सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक
● शैक्षणिक पात्रता :
i) स्टाफ नर्स – जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग मान्य नोंदणीसह.
ii) लसिकरण क्षेत्र संनियंत्रक – GCC टायपिंग मराठीसह कोणताही पदवीधर – 30 wpm, MSCIT सह इंग्रजी 40 wpm आणि त्याच्याकडे स्वतःचे 2 चाकी वाहन असावे (वैध ड्रायव्हिंग लायसन्ससह).
iii) सांख्यिकी सहाय्य्क – B.Sc. सांख्यिकी किंवा गणितासह MSCIT उत्तीर्ण आवश्यक.
iv) कार्यक्रम सहाय्य्क – कोणताही पदवीधर आणि GCC टायपिंग मराठी 30wpm आणि इंग्रजी 40wpm सह MSCIT उत्तीर्ण.
v) मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक – जैविक प्रवाहासह पदवीधर आणि गियर MCWG सह 2 चाकी वाहन चालविण्याचा परवाना असावा.)
● वयोमर्यादा : 18 ते 70 वर्षे.
● अर्ज शुल्क : राखीव प्रवर्ग – रु. १००/-
खुला प्रवर्ग – रु. १५०/-
● वेतनमान : रु.15, 000 ते 20,000/- दरमहा
● नोकरीचे ठिकाण : गडचिरोली
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जून 2023
● अर्ज प्रत पाठविण्याची शेवटची तारीख : 05 जुन 2023
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी – 2 ( स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/Join-Whatsapp-Group-link.gif)
हे ही वाचा :
वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
पुणे येथे 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी
ब्रेकिंग : टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा
पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती
पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती
पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी
![Lic life insurance corporation](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG_20230309_092021-614x1024.jpg)