Saturday, June 14, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Solapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापुर अंतर्गत भरती

NHM Solapur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा परिषद, सोलापूर (Zilla Parishad, Solapur) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Solapur NHM Bharti

---Advertisement---

पद संख्या : 4

पदाचे नाव : महिला वैदयकिय अधिकारी, आरोग्य अधिपरीचारीका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता :

1) महिला वैदयकिय अधिकारी – MBBS with Valid Maharashtra Medical Council Registration.

2) आरोग्य अधिपरीचारीका – BAMS with Valid Maharashtra Council of Indian Medicine Council.

3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12th + DMLT Course With Valid Paramedical Council Registration.

4) औषध निर्माता – D.Pharm / B. Phart with Valid Maharashtra State Pharmacy Council Registration.

वेतनमान

1) महिला वैदयकिय अधिकारी – रु.60,000/-

2) आरोग्य अधिपरीचारीका – रु.18,000/-

3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु.18,000/-

4) औषध निर्माता – रु.18,000/-

वयोमर्यादा : अराखीव  प्रवर्गासाठी – 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.

---Advertisement---

अर्ज शुल्क : नाही 

नोकरीचे ठिकाण : सोलापूर 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2024 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles