NHM Nanded Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड (National Health Mission, Nanded) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 42
● पदाचे नाव : बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रारंभिक हस्तक्षेपवादी कम विशेष शिक्षक, कोल्ड चेन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : नांदेड
● वयोमर्यादा : बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक – 61 वर्षे; इतर पदे – 59 वर्षे
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● मुलाखतीची तारीख : 16 & 17 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)
● मुलाखतीचा पत्ता : सर्जिकल हॉल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
